Posts

Showing posts from May, 2020

Lottosmile.in 'मेगा मिलियन्स जॅकपॉट'

Image
Source:  https://maharashtratimes.com/gadget-news/computer/here-is-your-shot-for-playing-american-jackpot/articleshow/75697952.cms अमेरिकन जॅकपॉटसाठी खेळताय? शुक्रवारपासून 'इथून' साधा निशाणा तुमच्या घरात बसून अगदी सहजपणे तुम्हाला हा 'मेगा मिलियन्स जॅकपॉट' जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. Lottosmile.in या पोर्टलवरून मेगा मिलियन्स लॉटरीची तिकिटे खरेदी करून घरबसल्या अगदी आरामात या खेळात सहभागी होता येणार आहे.   अमेरिकन जॅकपॉटसाठी खेळताय? शुक्रवारपासून 'इथून' साधा निशाणा अमेरिकेतील 'मेगा मिलियन्स' लॉटरीनं सध्या जगातील सर्वात मोठी जॅकपॉट ऑफर आणली आहे. या जॅकपॉटची रक्कम आहे तब्बल २६६ मिलियन डॉलर! बक्षिसाच्या या प्रचंड रकमेनं सध्या जगभरातील लॉटरीप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं आहे. तुमच्या घरात बसून अगदी सहजपणे तुम्हाला हा 'मेगा मिलियन्स जॅकपॉट' जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. Lottosmile.in या पोर्टलवरून मेगा मिलियन्स लॉटरीची तिकिटे खरेदी करून घरबसल्या अगदी आरामात या खेळात सहभागी होता येणार आहे. 'लोट्टोस्माइल.इन'च्या प्रवक्त्याच्य...