Lottosmile.in 'मेगा मिलियन्स जॅकपॉट'
Source: https://maharashtratimes.com/gadget-news/computer/here-is-your-shot-for-playing-american-jackpot/articleshow/75697952.cms
अमेरिकन जॅकपॉटसाठी खेळताय? शुक्रवारपासून 'इथून' साधा निशाणा
अमेरिकन जॅकपॉटसाठी खेळताय? शुक्रवारपासून 'इथून' साधा निशाणा
'लोट्टोस्माइल.इन'च्या प्रवक्त्याच्या मते, 'युरोप, लॅटिन अमेरिका व आशियातील ग्राहकांना आम्ही जगभरातील लॉटऱ्यांची तिकिटं खरेदी करण्यास नेहमीच मदत करत असतो. मात्र, भारतीय ग्राहकांची आमच्या पोर्टलला मिळणारी पसंती व आमच्यावरील वाढता विश्वास हा उत्साहवर्धक व आनंद देणारा आहे.'
भारतातून असा खेळता येईल २६६ मिलियन डॉलरचा जॅकपॉट
१. ऑनलाइन लॉटरी तिकीट खरेदीची सेवा देणाऱ्या Lottosmile.in वर लॉगइन करा.
२. साइटवर उपलब्ध असलेल्या ४५ लॉटरींमधून मेगा मिलियन्स लॉटरी निवडा
३. तुमच्या तिकिटावर तुमच्या पसंतीचे आकडे टाका किंवा संगणकावर दिसणारे आकडे कोणत्याही क्रमाने निवडा.
४. आपण किती ओळींमध्ये खेळणार आहात हे निश्चित करा किंवा टीमची निवड करून त्यांच्या साथीनं खेळा. जेणेकरून जिंकण्याची शक्यता वाढेल.
५. तिकीट खरेदीची खात्री करून घ्या आणि आगामी ड्रॉमध्ये बक्षीस जिंकण्यासाठी पात्र व्हा.
लोट्टोस्माइल कसे काम करते?
लोट्टोस्माइल ही एक लॉटरी तिकीट मेसेंजर सेवा आहे. अमेरिकेतील स्थानिक एजंट्सच्या माध्यमातून 'लोटोस्माइल' जगभरातील ग्राहकांसाठी लॉटरीची तिकिटे खरेदी करते. ही सेवा देण्याच्या बदल्यात लॉटरीच्या तिकिटाच्या किंमतीवर नाममात्र अधिभार आकारला जातो. ड्रॉ निघण्यापूर्वी लॉटरीचे तिकीट स्कॅन करून ग्राहकाच्या ऑनलाइन खात्यावर अपलोड केले जाते. तिकिटाची स्कॅन कॉपी खात्यावर अपलोड झाल्यानतंर आणि त्यासंबंधीचा ई-मेल आल्यानंतर तिकीट खरेदी झाल्याची खात्री ग्राहकाला पटते आणि तो निर्धास्त होतो.
'लोट्टोस्माइल'वर ग्राहक मेगा मिलियन्स, पावरबॉल, युरोमिलियन्स, द इटालियन सुपरईनालोट्टो, युरोजॅकपॉट यांसारख्या जगभरातील मोठमोठ्या लॉटरींचे तिकीट खरेदी करू शकतो. त्यासाठी ग्राहकांना सेवा देणारी एक टीम दिवसरात्र कार्यरत असते.
तुम्ही जिंकल्यावर काय?
lottosmile
एकदा का तुम्ही लॉटरी जिंकली की जॅकपॉटची संपूर्ण रक्कम ही तुमची होते. जिंकलेल्या रकमेतून कुठलेही कमिशन कापून घेतले जात नाही. जिंकलेली रक्कम थेट तुमच्या खासगी आणि पूर्णपणे सुरक्षित असलेल्या खात्यावर जमा केली जाते. ती तुम्ही कधीही काढून घेऊ शकता. कधी-कधी लॉटरी जॅकपॉट जिंकल्यानंतर बक्षिसाची रक्कम घेण्यासाठी तुम्हाला संबंधित लॉटरीच्या कार्यालयात जावं लागू शकतं. अशा वेळी लोट्टोस्माइल तुम्हाला विनामूल्य कायदेशीर सल्लागाराची सेवा पुरवते. हे कायदेशीर सल्लागार तुम्हाला बक्षिसाची रक्कम मिळेपर्यंतची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करतात.
गेली अनेक वर्षे ऑनलाइन लॉटरी सेवा देणाऱ्या लोट्टोस्माइलनं आतापर्यंत जगभरातील ५५ लाखांहून जास्त लॉटरी विजेत्यांना १०० मिलियन डॉलरहून अधिक बक्षिसाची रक्कम मिळवून दिली आहे. पनामा येथील एक महिला लोट्टोस्माइलच्या माध्यमातून सर्वाधिक रकमेचा जॅकपॉट जिंकणारी पहिली महिला ठरली आहे. 'फ्लोरिडा लोट्टो' खेळून तिनं ३ कोटी डॉलरची रक्कम जिंकली आहे. तसंच, ऑरेगॉन मेगाबक्स जॅकपॉट जिंकून इराक येथील एका ग्राहकानं ६४ लाख डॉलर खिशात घातले आहेत. मेगा मिलियन्स लॉटरीची घोषणा लवकरच होणार आहे. तुम्ही देखील कोणत्याही क्षणी हा जॅकपॉट जिंकू शकता. भारतातून मेगा मिलियन्स लॉटरी ऑनलाइन कशी खेळायची याबाबतच्या अधिक माहितीसाठी
संबंधित लेखामधील माहिती व आकडेवारी जाहिरातदार कंपनीनं दिली असून टाइम्स इंटरनेट लिमिटेड (TIL) यासाठी जबाबदार नाही.
डिस्क्लेमर: हा लेख टाइम्स इंटरनेटच्या स्पॉटलाइन टीमनं 'लोट्टोस्माइल'च्या वतीनं लिहिला आहे.
Comments
Post a Comment